testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

तुम्ही चटकन पापा घ्या

marathi jokes
वेबदुनिया|
WD
विनोद हा प्रेमळ पिता आपल्या दोन वर्ष्याच्या मन्याला घेऊन मजेत बागेत खेळत होता, गोड, गोबाऱ्या, मन्याला खांद्यावर घेऊन फिरताना अचानक कॉलेज मधली मनाली हि सुंदर तरुणीत्यांच्या समोर आली.........
मनाली :- " हाऊ क्युट, हाऊ लवली! मी एक पापा घेऊ ?"
विनोद :- "एक मिनिट मी मन्याला खाली ठेवतो, तुम्ही चटकन पापा घ्या, कुणी बघितलं तर उगाच लफड होईल.


यावर अधिक वाचा :

अबब... दीपिकाची अंगठी दोन कोटींची

national news
दीपिका आणि रणवीर सिंह यांचा बहुचर्चित विवाह एकदाचा संपन्न झाला. या विवाहाची छायाचित्रे ...

ज्येष्ठ अभिनेत्री नफिसा अली यांनी कॅन्सर

national news
ज्येष्ठ अभिनेत्री नफिसा अली यांनी कॅन्सर झाला असून त्यांना तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर ...

'मुळशी पॅटर्न' सिनेमातील काही जण पोलीसांच्या ताब्यात

national news
मुळशी पॅटर्न हा सिनेमा पुण्यातील मुळशी परिसरातील गुन्हेगारी विश्वावर आधारित आहे. ...

सुख ही डिश नाही एकट्याने शिजवायची.....

national news
किती सहज म्हणतोस रे ... म्हणे एक प्लेट सुख आण पट्कन ... बाजारात जा आणि सहनशक्ती घेऊन ...

पाण्याचं महत्त्व पटवून देणारा एक होतं पाणी लवकरच रसिकांच्या ...

national news
मराठीत दिवसागणिक नवनवीन आशयघन आणि सामाजिक विषयांवरील सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या ...