testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पती आणि पत्नी....

marathi vinod
Last Updated: बुधवार, 6 ऑगस्ट 2014 (17:28 IST)
पती :- आग ऐकलस का आत्ताच आईचा फोन आला होता ती पहाटे चार वाजता येणार
आहे...!!! पत्नी :- काय???? अहो त्या आत्ताच
येऊन
गेल्या ना चार महिन्यापुर्वी..
आणि इतक्या सक्काळी सक्काळी...एक तर
उद्या रविवार आहे.. उद्या मी उशिरा उठणार
होते.
आणि एवढ्या सकाळी त्याना रिक्षा मिळेल
का. आणि हो मी नास्त्याला काही करणार
नाही. त्यांना चहा बिस्किटे
खावी लागतील... पती :- अग तुझी आई येणार
आहे... पत्नी :- काय सांगता.. दोन
महिन्यानंतर
येणार आहे माझी आई.. एक काम
करा माझ्याकडे रिक्षावाल्याचा फोन आहे
त्याला सांगा पहाटे चारला यायला.
आणि मी ही जरा उद्या लवकरच उठेन.
इडलीच पीठ भिजवायला लागेल,
आणि हो उपमा पण करावा लागेल, आईला खूप
आवडतो माझ्या.
चला चला कामाला लागा...!!!



यावर अधिक वाचा :

हॉरर-कॉमेडी असलेल्या ‘स्त्री’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

national news
अभिनेत्री श्रद्धा कपूर च्या आगामी ‘स्त्री’या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. ...

आणखी एक बायोपिक....

national news
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, अभिनेते आणि फिल्मकार दिवंगत नंदामुरी तारक रामाराव म्हणजे ...

'धडक'ला मिळाले २०१८ चे हायएस्ट ओपनिंग

national news
मराठी सिनेमा सैराटच्या हिंदी रिमेक असलेल्या धडक सिनेमाने बॉक्स ऑफिवर चांगली ओपनिंग केली ...

असा आमचा युवराज खरंच बाई भोळा

national news
आधी मारली मिठी मग मारला डोळा असा आमचा युवराज खरंच बाई भोळा

निधी आणि राहुलचे फोटो व्हायरल

national news
काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज लोकेश राहुल आणि अभिनेत्री निधी अग्रवाल ...