testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी विनोद : आलो थोडा वेळात

jokes
वेबदुनिया|
WD
बायको नवर्याला फोन
करते रागात) कुठे आहात
तुम्ही??
.
नवरा : काल
तुला सोन्याच्या दुकानातला नेकलेस
आवडलं
होतं, आणि माझ्याकडे पैसे
नव्हते ते घ्यायला....... आणि मी म्हंटलं होतं नंतर
घेईल तुला ते नेकलेस......
.
बायको : (प्रेमात)
हो.. आठवतं ना हो....
नवरा :
त्या दुकानाच्या शेजारच्या सलून
मध्ये
दाढी करतोय.... आलो थोडा वेळात........


यावर अधिक वाचा :

माय-लेकीच्या नात्यातला 'बोगदा' लवकरच

national news
नितीन केणी यांची प्रस्तुती असलेला 'बोगदा' हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या ...

'पिप्सी'चे 'गूज'गाणे

national news
लहान मुलांची निरागस मैत्री आणि त्यांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या 'पिप्सी' या ...

दोस्तीच्या धम्माल 'पार्टी'चा टीझर लाँच

national news
प्रत्येकांच्या आयुष्यात 'मित्र' हा असतोच! सुख-दुखांमध्ये निस्वार्थपणे सोबत देणारा हा यार ...

मैत्रीचा सुंदर कोमल गजरा

national news
परमेश्वराने मैत्रीचा सुंदर कोमल गजरा गुंफिला आहे कोणी हातात बांधला.. तर कोणी केसात ...

जान्‍हवीसाठी रक्षाबंधन आहे खास

national news
यंदा अभिनेत्री जान्‍हवी कपूरसाठी रक्षाबंधन खास आहे. ती या सणाची आतुरतेने, उत्‍सुकतेने ...