testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मराठी विनोद : मुली एकमेकाला भेटतात तेव्हा..

marathi jokes
Last Modified मंगळवार, 17 जून 2014 (17:52 IST)
मुली एकमेकाला भेटतात तेव्हा..

aye Hi, कशी आहेस?
आज या ड्रेस मधे छान दिसतेयस.
ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला: बावळट आहे ती, मला अजिबात नाही आवडत..
.
.
मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा..

क्या बे कुत्ते, कमिने फोन करने को टाइम नही है क्या?

तो मुलगा गेल्यावर सोबतच्या मित्राला.. He is my Best Friend!!!!!!!
.
.
Moral: मुली तोंडावर गोड बोलतात पण त्यांचे मन काळे असते.. तर मुल बोलताना शिव्या देतात पण साफ मनाचे असतात.


यावर अधिक वाचा :

अनिकेतला लागलेत लग्नाचे वेध

national news
'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमात अनिकेत विश्वासराव लग्नसाठी उतावळा असलेल्या मुलाच्या ...

तुळशी चं लग्न होतं...!!!

national news
बॉस : अरे, लग्न ठरलं म्हणून सांगितल होतस...

माधुरी’चं ‘सॉरी’ गाणं लॉंच

national news
मुंबापुरी प्रॉडक्शन निर्मित, स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख ...

'नाशिकचा मी आशिक': गाण्याचा टिझरला प्रेक्षकांची तुफान पसंती

national news
केतन भाई सोमैय्या आणि जय केतन भाई सोमैय्या निर्मित “नाशिकचा मी अशिक " हे नाशिकची गाथा ...

"असं काय बघताय ?

national news
ती घर आवरत होती... तो सारखं पहात होता... नजरेत त्याच्या कौतुकाचा दिवा जळत होता!