testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी विनोद : साडीचे दुकान

jokes
वेबदुनिया|
WD
बाबुरावांनी साडीचे दुकान टाकले व पहिल्याच दिवशी बेदम मार खाऊन
घरी आले...
घरी आल्यावर बायकोने विचारले, अहो! एवढे का मारले
सर्वांनी तुम्हाला?
बाबुराव : सरपंचाची बायको आली होती साड़ी घ्यायला,म्हणाली
साडीला एक जरी भोक दिसले तर साडी परत करने..
बायको : मग काय झाले?
बाबुराव :मग काय मी फक्त एवढेच म्हटले, "अहो बाईसाहेबतुम्ही फक्त भोक दाखवा मी साडी फूकट देइन. "


यावर अधिक वाचा :

ऐश्वर्यावर होती वाईट नजर, एकट्यात भेटण्याचा धरला होता हठ्ठ

national news
हॉलिवूड नायिकांवर लैंगिक छळ करण्याचा आरोपी निर्माता हार्वे वेन्स्टाइनला न्यूयॉर्क ...

रणवीर-दीपिकाच्या लग्नाचा मुहूर्त 19 नोव्हेंबरचा?

national news
होणार, होणार अशी चर्चा असलेले बॉलिवूडचा 'बाजीराव' रणवीर सिंग व दीपिका पदुकोण या दोघांचे ...

‘केबीसी' १० साठी ६ जूनपासून नावनोंदणी

national news
‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतआहे. यात सहभाग घेण्यासाठी ...

शोभा मानसरोवराची

national news
कैलास पर्वतावर भगवान शंकर-पार्वती यांचा निवास आहे असं भाविक मानतात. हिमालयाची विविध रूपे ...

रेस ३ चे सेल्फिश गाणे लवकरच, जॅकलीनचा लूकची चर्चा

national news
रेस-३' या चित्रपटातील ‘हीरिए’ या गाण्‍याने सोशल मीडियावर तुफान गाजते आहे. आता त्या ...