मराठी विनोद : 10 पोर माझ्या मागे आहेत
एकदा एक मुलगा त्याच्या G.F. वर नाराज होतो आणि निघून जातो, मुलगी नंतर त्याला SMS करते 1
SMS - i am sorry2
SMS - i am realy sorry yaar3
SMS - कर ना माफ आता जाऊदेना reply कर ना4
SMS - तु जर reply नाही केला तर मी माझा जिव देईल5
SMS - जा बे हरामखोर नको करु REPLYतुझ्या सारखी 10 पोर माझ्या मागे आहेत..
.
.
.
.
.
मुलगा = sorry जानू माझा balance संपला होता I LuV U.