testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मिलिंद मामा

marathi vinod
Last Updated: बुधवार, 27 ऑगस्ट 2014 (17:30 IST)
गर्दीत चालता चालता मिलिंद मामा चा एक मुलीला धक्का लागला .
मिलिंद मामा: sorry
मुलगी (फणकारून) : डोळे फुटलेत का?
मिलिंद मामा
घाबरून गुपचूप तिचा मागून चालू लागले.
एवढ्यात एका तरुणाचा त्या मुलीला
धक्का लागला . तो पण sorry म्हणाला.
मुलगी (लाजत) : इट्स ओक.
मिलिंद मामा(दबकत) :
.
.
.

.
.
माझ्या sorry च काय
स्पेलिंग चुकीच होत का येडे ?यावर अधिक वाचा :