testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सात जन्म

Last Modified मंगळवार, 23 जून 2015 (12:21 IST)
बायको: अहो, मला सोन्याचा हार घेऊन द्या ना. मी सात जन्मापर्यंत तुमच्यावर प्रेम करेन.
नवरा : हवं तर हाराबरोबर सोन्याच्या बांगड्याही देतो, पण ही गोष्ट याच जन्मापर्यंत राहू दे!


यावर अधिक वाचा :