testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

स्त्री म्हणजे शक्ती, पुरुष म्हणजे सहन शक्ती.

marathi jokes
Last Modified शनिवार, 5 जुलै 2014 (16:25 IST)
स्त्री म्हणजे शक्ती, पुरुष म्हणजे सहन शक्ती.

उदा. प्रवासात एखाद्या पुरुषाने अनोळखी सहप्रवासी स्त्रीच्या खांद्यावर वर डोके ठेवून डुलकी घेतली तर ती स्त्री लगेच त्याच्या थोबाडीत ठेवून देईल.(शक्ती)
एखाद्या स्त्रीने अनोळखी सहप्रवासी पुरुषाच्या खांद्यावर डोकं ठेऊन झोप घेत असेल, पुरुषाला अमरावतीला जायचे असेल तर तो पुढे नागपूरपर्यंत जाईल पण सहप्रवासी स्त्रीची झोप मोड होऊ देणार नाही (सहनशक्ती)


यावर अधिक वाचा :

रुदालीच्या निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे निधन

national news
चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या आणि पटकथालेखिका कल्पना लाज्मी ( ६४) यांचे मुंबईतील ...

सॅन मरिनो

national news
रोमन साम्राज्यातून हद्दपार झालेल्या आणि पळून आलेल्या अनेक लोकांनी याच गावात आश्रय घेतला. ...

प्रिया-सनीच्या ‘रोका’ समारंभात नाचले ‘झी टीव्ही’वरील

national news
‘रोका’ कार्यक्रमात केली झी टीव्हीने ‘रिश्ते पुरस्कारां’ची घोषणा टीव्हीवरील जस्मिन भसिन ...

लक्षवेधक असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ चे पोस्टर प्रदर्शित

national news
अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरच ते ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी चित्रपट ...

पुन्हा बेबफिल्म नाही

national news
'एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी', 'फुगली' व तेलुगूतील सुपरस्टार महेशबाबूच 'भरत अने नेनू' या ...