शिकलेली मुलगी
बाळू - (बायकोला) आज टिफिन मधे काय भरलस....???
बायको : फार्म फ्रेश चिली रेड टोमेटोस विथ इंडियन पील्ड मीडियम कट पोटैटोज़ विथ फ्राय ऑईल राईस
बाळू- वाउ काही तरी
नविन डिश दिसतेय
ऑफिसला जाऊन बघितलं तर
फोडणीचा भात होता
घ्या,अजुन करा शिकलेली मुलगी