1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (09:56 IST)

आणि लॅपटॉप फुटला

ani laptop futla  navra bayko joke  husband wife joke  in marathi
बायको बराच वेळ सेल्फी काढत होती 
आणि चांगली आली नाही म्हणून कॅमेरा पुसत होती आणि 
परत काढत होती 
शेजारी नवरा लॅपटॉप वर काम करत होता 
नवरा म्हणाला अगं दर वेळेस कॅमेरा का पुसतेय 
एकदा तोंड पण पुसून बघ 
लॅपटॉप फुटला.
 
Edited by - Priya Dixit