सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (10:08 IST)

मुलगा मुलगी मराठी जोक : गिफ्ट्स मागू लागली

मुलगा मुलगीला प्रपोज करतो 
मुलगा –माझं तुझ्यावर प्रेम आहे.
मुलगी – माझ्या चप्पलची साईज माहीत आहे का तुला?
मुलगा – अरे प्रेम नुसतं स्वीकारलं नाही तर,
 लगेच गिफ्ट्स पण मागायला सुरूवात केली