मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (16:05 IST)

पैसे ट्रान्सफर कसे करायचे

पक्या एका ज्योतिषाकडे कडे जातो,तो पक्याची पत्रिका बघतो,
ज्योतिष -अरे बाळ,तुझ्या पत्रिकेत तर खूपच पैसे आहेत.
पक्या-हो का महाराज ,
ज्योतिष -हो हो मला स्पष्ट दिसत आहे,
पक्या -तर सर्व ठीक आहे ,
आता आपण मला हे सांगा की
माझ्या पत्रिकेतून ते माझ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर कसे काय करायचे ?