सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जून 2021 (16:17 IST)

आधी ते खर्च कर

लेले काका बाजारात गेले असताना त्यांना एक भिकारी अडवतो.
भिकारी - काका, खूप भूक लागली आहे. 10 रुपये द्या ना,
लेले काका - माझ्या कडे तर 100 रुपयाची नोट आहे,
तुझ्या कडे 90 रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी : हो, हो,आहेत न काका,  
लेले काका-अरे वा छान!मग आधी ते खर्च कर.