सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (20:45 IST)

नवरा बायकोचं भांडण

नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण झालं.
बायको-मी चालले माहेरी,माझ्या आईकडे.
नवरा-मी पण चाललो,माझ्या आईकडे.
बायको -मग पोरांना कोण सांभाळणार.?
नवरा-तू जाणार तुझ्या आईकडे,
मी जाणार माझ्या आईकडे.
ते पण जातील त्यांच्या आईकडे..