रविवार, 2 फेब्रुवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (17:34 IST)
संबंधित माहिती
नवरा बायको मराठी जोक - आभार कशाला?
एक रुपयाला तीन कांदे
नवरा बायको कडे मोबाईल मागत आहे
बायको गावावरून येणार
Babu shona Marathi joke - मित्र आहे तो आपला
नवरा बायको जोक - नवरा मुलाचा शोध घेत आहे
एकदा नवरा बायको हातात हात घालून बागेत फिरत असतात.
तिकडून एक खट्याळ मुलगा येतो आणि म्हणतो,
“काका काल वाली जास्तच मस्त होती”.
नवरा आता चार दिवसांपासून उपाशी असून त्या मुलाचा शोध घेत आहे.
Edited By - Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पूनम पांडे जाणार महाकुंभाला, नेटकऱ्यांनी ट्रोल केले
देश-विदेशातून लोक 'महाकुंभ 2025' मध्ये स्नान करण्यासाठी येत आहेत. संगम स्नान करण्यासाठी बडे राजकारणी आणि बॉलीवूड कलाकार पोहोचले आहेत आणि काही अजूनही येत आहेत. आता अभिनेत्री पूनम पांडेही प्रयागराजला रवाना झाली आहे. नुकतीच अभिनेत्री विमानतळावर स्पॉट झाली. पूनम पांडे अनेकदा वादात राहून चर्चेत असते. आता त्यांचे लक्ष 'महाकुंभ'कडे लागले आहे.
देवा' मध्ये शाहिद कपूरची दुहेरी भूमिका आहे का?
झी स्टुडिओज आणि रॉय कपूर फिल्म्सच्या आगामी अॅक्शन थ्रिलर 'दीवा'च्या ट्रेलरने शाहिद कपूरच्या धमाकेदार अॅक्शन आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. ट्रेलरमध्ये शाहिद एका दृढनिश्चयी आणि निर्भय पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. पण एका दृश्यात, जिथे आरशात दोन वेगवेगळ्या सावल्या दिसतात, त्यामुळे अशी अटकळ निर्माण झाली आहे की - शाहिद चित्रपटात दुहेरी भूमिका साकारत आहे का?
ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर का बनली? हॉट अभिनेत्रीच्या या निर्णयामागील कारण जाणून घ्या
ममता कुलकर्णी यांनी त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल आणि किन्नर आखाड्याचे 'महामंडळेश्वर' म्हणून निवड झाल्याबद्दल सांगितले. त्यांच्या राज्याभिषेक समारंभानंतर, माजी अभिनेत्री म्हणाली, "मला विचारण्यात आले होते, पण आज मला महासत्तेने आदेश दिला आहे की मला हे निवडावे लागेल. आज मी ध्यान आणि तपश्चर्या करत असताना २३ वर्षे पूर्ण होतील. माझी खूप परीक्षा घेतली गेली, मी सर्व प्रकारच्या प्रश्नांमध्ये उत्तीर्ण झाले. तेव्हाच मला महामंडलेश्वर ही पदवी मिळाली." महामंडलेश्वर ही पदवी स्वीकारताना ममता कुलकर्णीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मुलीने व्यक्त केली कृतज्ञता, सरकारचे आभार मानले
प्रजासत्ताक दिनी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले.या मालिकेत पंकज उदास यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे कुटुंबीयही बोलले आहेत. या सन्मानाबद्दल कुटुंबानेही सरकारचे आभार मानले आहेत.
जाट'ची रिलीज डेट फायनल, सनी देओल या दिवशी अक्षय कुमारशी भिडणार
बॉलिवूड स्टार सनी देओलचा बहुप्रतिक्षित 'जाट' चित्रपटाचा टीझर पुष्पा 2 सह रिलीज करण्यात आला. तेव्हापासून सनी देओलचे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक होते.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
चुंबन व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ट्रोल झाल्यावर उदित नारायण म्हणाले
अलीकडेच, प्रसिद्ध बॉलीवूड गायक उदित नारायण यांनी लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान अनेक महिला चाहत्यांना किस केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यानंतर त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. तो 'टिप टिप बरसा पानी' हे हिट गाणे म्हणत असताना ही घटना घडली
'चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर भेटीला
रियुनियन म्हणजे धमाल मस्ती. अशाच जबरदस्त बॅकबेंचर्स मित्रांच्या रियुनियनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ‘इकडे आड तिकडे विहीर’,‘आगीतून फुफाट्यात’,‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणींतून या बॅकबेंचर्सची मजेशीर ओळख ही करून देण्यात आली आहे.
केदार शिंदे यांचा नवीन चित्रपट "झापुक झुपूक" होणार 25 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित
बाईपण भारी देवा चित्रपटाच्या भरघोस यशानंतर जिओ स्टुडिओज् आणि केदार शिंदे ही सुपरहीट जोडी 25 एप्रिल 2025 रोजी कौटुंबीक मनोरंजन असलेली ( लव स्टोरी/ युवा लव्हस्टोरी) घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटण्यास येत आहेत.
लाइव्ह शोमध्ये उदित नारायणने सर्वांसमोर एका महिलेचे ओठावर चुंबन घेतले , व्हिडिओ व्हायरल
लोक 80-90 च्या दशकातील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करत आहेत. लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान त्याने अनेक महिला चाहत्यांना किस केले.
Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम
संपूर्ण भारतात शनिदेवाची अनेक मंदिरे आणि पीठे असली तरी, केवळ 3 प्राचीन आणि चमत्कारिक पीठे किंवा मंदिरे आहेत, ज्यांना खूप महत्त्व आहे. शनि शिंगणापूर (महाराष्ट्र), शनिश्चरा मंदिर (ग्वाल्हेर मध्य प्रदेश), सिद्ध शनिदेव (काशिवान, उत्तर प्रदेश). यापैकी प्रचलित श्रद्धा आणि मान्यतेनुसार शनि शिंगणापूर हे शनिदेवाचे जन्मस्थान मानले जाते. जातो चला जाणून घेऊया मंदिरातील 10 चमत्कार.