शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (15:12 IST)

नवरा बायको जोक :बायको ही आहे

पुरुषांची व्यथा 
पुरुष बिचारे सगळे साधे भोळे असतात..
कुठल्या एखाद्या मुलीने प्रेमाने जरी बघितलं….
तर ते इतके ही विसरून जातात की 
घरी त्यांना एक बायको ही आहे.