मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (09:42 IST)

नवरा बायको जोक- चित्रपटात काम

joke
दिग्दर्शक असलेला नवरा बायकोला कंटाळला असतो. 
नवरा माझ्या चित्रपटामध्ये काम करशील का ?
बायको – हो करेल काय कराव लागेल मला ?
नवरा – तुला हळु-हळु पाण्यात उतराव लागेल.
बायको – बरं, पण  या चित्रपटाच नाव काय ?
नवरा-  म्हैस गेली पाण्यात..!