शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (17:43 IST)

बाई तुमचा नवरा कसा मेला?

पोलीस : बाई तुमचा नवरा कसा मेला? 
 
बाई :  विष खाऊन 
 
पोलीस : मग त्याच्या अंगावर या मारल्याच्या जखमा कशा काय? 
 
बाई  : नाय खाणार म्हणत होता..