बुधवार, 5 फेब्रुवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 (23:30 IST)

बायकोने अर्जेंट पार्सल म्हणून काय ऑर्डर केले ?

डोर बेल वाजल्यावर नवऱ्याने दरवाजा उघडला तर समोर कुरियर होता
नवरा- यात काय?
कुरियर - सर, अर्जेंट पार्सल आहे, हे तुमच्यासाठी खायला आहे, मॅडमने ऑर्डर केली आहे
नवऱ्याने पटकन डबा उघडला आणि मग कुरिअरवाल्याला धुवून टाकला
नवरा चिडून - आता हेच बघायचे राहिले होते, तुम्ही चक्क लाटण्याची होम डिलिव्हरी करायला सुरुवात केली !!!