रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 8 जानेवारी 2022 (19:00 IST)

मराठी भन्नाट जोक : कोरोनाची भीती

सध्या कोरोनाची एवढी भीती बसली आहे.
बायको फक्त स्वयंपाकात मीठ टाकायला विसरली..
संपूर्ण कुटुंब RTPCR चाचणी करून आलं...!