बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 24 एप्रिल 2022 (16:58 IST)

मराठी जोक : काका मानसिक छळ करतात !

joke
जोशी काकू काकांपासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात जातात.
जज : या वयात तुम्ही घटस्फोट मागताय, असं काय कारण आहे?
जोशी काकू : हे मानसिक छळ करतात माझा.
जज : म्हणजे नक्की काय करतात?
जोशी काकू : मला वाट्टेल तसं टोचून बोलतात आणि 
मी बोलायला लागले की ऐकायचं यंत्र काढून ठेवतात!