मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (11:17 IST)

डोंबिवली वरून जात असेल बहुतेक

विमानात बसल्यावर टर्ब्यूलन्स मुळे विमानाचा
खडखडाट होऊन धक्के बसू लागले...
आणि...
मागच्या सीटवरच्या काकू एकदम ओरडल्या :
"रस्ते तर रस्ते...
मेल्यांनी आकाश सुद्धा सोडलं नाही...!"
बाजूला बसलेले काका म्हणाले,
अगं डोंबिवली वरून जात असेल बहुतेक ....