मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (10:44 IST)

नवरा बायको मराठी जोक :ऐकायला खूप बरं वाटतं

नवरा आपल्या चिडलेल्या बायकोला दररोज फोन करतो
सासू – तुला किती वेळा सांगितलं की,
 ती आता तुझ्या घरी येणार नाही, 
मग रोज का फोन करतोस?
जावई – हे ऐकायला खूप बरं वाटतं म्हणून…