जावई- सासरे बुवा तुमच्या मुलींमध्ये तर डोकंच नाही आहे. सासरे- जावई बापू लग्नाच्या वेळी तुम्ही फक्त तिच्या हातच मागितला होता,डोक्याची तर काहीच गोष्टच झाली नव्हती.