गण्या ची बायको गण्याला सांगत होती पत्नी - अहो ऐकलं का? शेजाऱ्यांची आरती पसार झाली. गण्या- अगं येडे त्यांची आरती पसार नाही झाली त्यांची आर.टी.पी.सी.आर.टेस्ट झाली