बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 27 जून 2021 (14:33 IST)

गाडी बाहेर नेऊन पेटवतो

जोशी काका गाड़ी ढकलत पेट्रोल पंपावर येतात…
(पेट्रोल 100 रु बघतात)
पम्पवाला: कितीच टाकू?
काका: 50 रुपयांच शिपड फक्त गाडीवर, 
गाडी बाहेर नेऊन पेटवतो…