शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 13 जून 2021 (11:37 IST)

बायकांना काहीच पसंत पडत नाही

लेले काकू : बघा, मंडईतून भाजी आणण्यापासून
ऑलम्पिक मेडल पर्यन्त सगळं
बायकांनाच आणावं लागतंय,
 
लेले काका : आम्ही पुरुष मेडल बिडल्सच्या ,
 भानगडीत पडत नाहीत कारण,
 कोणतंही मेडल आणले तरी,
 बायको नाक मुरडणारच आणि,
 ते बदलून आणायला पाठवणार,
अगदी गोल्ड मेडल जरी आणले तरी,
 बायकोला डिझाईन पसंत पडेलच याची काय गॅरंटी?