शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By

World Cup Joke सिरियल किलर

परवाचीच गोष्ट...
आपल्या शेजारच्याच गल्लीतील एका फ्लॅटमध्ये पोलिसांनी धाड टाकली......
पोलीस: कुठे आहे तो सिरियल किलर ?
बायकोने नवर्‍याकडे बोट दाखविले...हाच तो !...
World Cup च्या नादात मला एकही सिरियल बघू देत नाही...