मंगळवार, 21 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
»
मराठी साहित्य
»
मराठी कविता
Written By
वेबदुनिया|
आगीच्या लोळात
ND
ND
रुढी परंपरांच्या उसळत्या आगीच्या लोळात,
त्यांनी गाडलेत आमचे सुखी संसार!
त्याच आगीला साक्ष ठेवून
मनानं केलाय एक नवा निर्धार
आपणही स्वत: आग होण्याचा
जाळून जाळून राख करण्याचा!
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले
पोर्श कारला झालेल्या अपघाताप्रकरणी अधिकाऱ्यांनी पुण्यातील बार सील केला आहे. वास्तविक, या बारमध्ये बसून आरोपी अल्पवयीन मुलाने मित्रांसोबत दारू प्यायली. अल्पवयीन मुलांना दारू दिल्याच्या आरोपावरून प्रशासनाने बार सील केला आहे.
आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले
एस्ट्राजेनेकाच्या कोविड लसीचे दुष्परिणाम समोर आल्यावर लोकांच्या मनात इतर लसींबाबतही अनेक प्रश्न आहेत. कोव्हीशील्ड बाबतच्या अहवालानंतर बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) द्वारे नुकत्याच केलेल्या एका अभ्यासाने लोकांना कोवॅक्सीन मुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल सावध केले आहे. आता या अभ्यासावरून नवीन वाद निर्माण झाला आहे.
KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या
What if KKR vs SRH Match gets Washed Out Qualifier 1 : IPL 2024 चा पहिला क्वालिफायर 21 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन आघाडीच्या संघांमध्ये खेळला जाईल, जो सामना जिंकेल त्याला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल.
T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार
T20 World Cup पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये सुरू होणार आहे. भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2024 साठी खेळाडूंची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-20 विश्वचषकात सहभागी होणार आहे. यंदाच्या टी-20 विश्वचषकावर कब्जा करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
मुंबईत पक्ष्यांच्या कळपावर विमानाची धडक लागून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू
मुंबईतील घाटकोपरमध्ये विमानाची धडक बसून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू झाला. एमिरेट्स एअरलाइनने सोमवारी फ्लेमिंगोच्या कळपातून उड्डाण केल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, दुबईहून येणारे फ्लाइट ईके 508 सुखरूप उतरले.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Cardio Exercise करताना तुम्हाला गुडघेदुखी होते का? या 10 टिप्स वापरून पहा!
Cardio Exercise : आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, परंतु कधीकधी गुडघेदुखीमुळे लोकांना ते सोडावे लागते. कार्डिओ करताना तुम्हालाही गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर घाबरू नका! या काही टिप्स आहेत ज्यामुळे तुम्हाला वेदनांपासून आराम मिळेल
Negative Thinking: नकारात्मक विचार करण्याच्या सवयीमुळे शरीरात हे 5 आजार होतात
Negative Thinking : नकारात्मक विचारांचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. नकारात्मक विचारसरणीमुळे आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. जाणून घेऊया नकारात्मक विचारांमुळे कोणते आजार होऊ शकतात.
Anniversary Wishes For Wife In Marathi पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
वर्षे गेली उलटून पण मी नाही बघितलं कुणालाही पलटून कारण आजही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
5 प्रकारचे चहा आरोग्यासाठी फायदेशीर
ब्लॅक टी - हा आरोग्यासाठी खूप चांगला आहे, विशेषतः ब्लॅक टी वजन कमी करण्याच्या आहारात समाविष्ट आहे. ब्लॅक टी प्यायल्याने शरीराला फ्लेव्होनॉइड्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मिळतात जे आरोग्यासाठी चांगले असतात. ब्लॅक टी प्यायल्याने मधुमेह आणि हृदयाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
पुरळ आले आहेत का? कडुलिंबाचे 2 फेसपॅक करतील मदत, त्वचा होईल चमकदार
काही नैसर्गिक वस्तू त्वचेसाठी फायदेशीर असतात. ज्यांमध्ये एक आहे कडुलिंब. कडुलिंबात अनेक औषधीय गुण असतात. जे आरोग्यासोबत सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. जर तुमच्या चेहऱ्यावर मुरूम, पुरळ आले असतील तर हा घरगुती नैसर्गिक कडुलिंबाचा फेसपॅक नक्की ट्राय करा.