testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

का उगाच ?

- डॉ. सौ. उषा गडकरी

manthan
ND
का उगाच आभाळ भरून आले?
का उगाच चित्त आज डहुळले ?
का उगाच वीज चमकून गेली ?
का उगाच आर्त वेदना हुंकारली ?
का उगाच मातीतून बीज अंकुरले ?
का उगाच आज आतून गीत स्फुरले ?
का उगाच पाखरू गगनान्तरी उडाले ?
वेबदुनिया|

का उगाच हृदय नक्षत्रांप्रती पोहचले ?


यावर अधिक वाचा :

उत्तराखंड, बस दरीत कोसळली १४ ठार

national news
उत्तराखंडमधील तिहरी जिल्ह्यात एक प्रवासी बस दरीत कोसळून १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या ...

राज ठाकरे यांनी घेतला भाजपाचा समाचार

national news
भाजपाला दुसऱ्यांची मुले कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ...

शिवसेनेना सरकारच्या बाजूने मतदान करणार

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला ...

एकमेकांभोवती फिरणार्‍या लघुग्रहांचा शोध

national news
'नासा'ने दोन अशा लघुग्रहांचाशोध लावला आहे, जे एकमेकांभोवती फिरत असतात. प्रत्येकी 900 मीटर ...

जगातील सर्वाधिक उंचीवरचे पोस्ट ऑफिस

national news
देवाची भूमी अशी ओळख असलेल्या हिमाचल प्रदेशातील लाहोल स्पिती व्हॅली मध्ये पर्यटकांना अनेक ...