चमत्कृती
डॉ. सौ. उषा गडकरी
पुरुष-प्रकृति आकाश-धरतीप्रलय-उत्क्रांतीआवर्त अनंती अव्यक्तातून व्यक्तीसदाची चक्रगतीत्रिगुणांची भरतीसुखदु:ख सांगतीकर्तृत्वाची भ्रांतीफिटे जन्मजन्मान्तीधनी कैवल्याप्रती झाली ही निश्चितीअविद्या विद्यावतीघडतसे चमत्कृतीआनंदाच्या निधानीमुक्कामी पोहचती.