मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
»
मराठी साहित्य
»
मराठी कविता
Written By
सौ. माधुरी अशिरगडे|
जवळिक
जवळिकीने तुझ्या
जाणवू दिले नाही
प्रवाहातील उपरेपण
Shreeya
तुझ्या मनात प्रतिबिंबले
विश्वाचे दर्शन
मनाने उचल घेतली
तुलाच करण्या समर्पण
अननुभूत भावांनी मांडले
जिव्हाळ्याचे निरुपण
परक्या निष्ठांचे
आंतरिकाला वेसण
परवर्तिण्या स्नेहभाव
सज्ज नेत्रदर्पण
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
शिवला स्मशानभूमीत राहणे का आवडते? आपल्याला शिकण्यासारखे काय?
मृत्यू आणि वैराग्याचे प्रतीक: स्मशानभूमी ही जीवनाच्या नश्वरतेची आठवण करून देते. शिव जे वैराग्य आणि तपस्वी जीवनाचे प्रतीक आहेत, स्मशानात राहून मानवाला मायेच्या बंधनातून मुक्त होण्याचा आणि आत्म्याच्या शाश्वत स्वरूपाचा विचार करण्याचा संदेश देतात.
तुमच्या विवाहित बहिणीला या रक्षाबंधनाला खास भेट द्या
Rakhi Special Gift Ideas : रक्षाबंधन जवळ येत आहे. तुमची बहीण विवाहित असेल आणि तुम्हाला तिची राखी खास बनवायची असेल पण तुम्हाला काय द्यायचे हे समजत नसेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही कारण आम्ही तुमचा गोंधळ कमी करणार आहोत. तुमच्या विवाहित बहिणीला तुम्ही कोणती भेट द्यावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जेणेकरून ती आनंदी होईल आणि रक्षाबंधन खास होईल. विवाहित बहिणीला रक्षाबंधनासाठी कोणती भेट द्यावी हे जाणून घ्या....
रक्षाबंधनाच्या दिवशी काय करावे; काय करू नये?
रक्षाबंधन जवळ आले असून या दिवशी काय करावे आणि काय करू ये हे जाणून घ्या. रक्षाबंधनाच्या दिवशी काय करावे? सकाळी आंघोळ करा आणि पूजेची तयारी करा या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करा, स्वच्छ कपडे घाला आणि भगवान श्रीकृष्ण, श्रीराम किंवा गणेशजींची पूजा करा.
सैल त्वचा घट्ट कशी करावी हे जाणून घ्या
आपली त्वचा सुंदर आणि तरुण राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु अनेक वेळा वयाच्या आधी त्वचा सैल होऊ लागते. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला चेहऱ्याची त्वचा अकाली का सैल होऊ लागते आणि ती कशी घट्ट करावी हे जाणून घ्या
Job Interview जाण्यापूर्वी ही एक पांढरी गोष्ट तुमच्या खिशात ठेवा, सकारात्मक निकाल मिळेल!
अनेकदा असे घडते की आपण खूप मेहनत करतो पण त्याचे फळ मिळत नाही, विशेषतः जेव्हा नोकरीचा प्रश्न येतो. नोकरी शोधणे हे स्वतःमध्ये एक मोठे काम असते आणि जरी आपल्याला नोकरीची संधी मिळाली तरी मुलाखत उत्तीर्ण होणे हे आणखी एक मोठे आव्हान बनते. क्षमता असूनही जेव्हा एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळत नाही तेव्हा तो निराश होतो आणि आशा गमावू लागतो.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
रक्षाबंधनला भावासाठी पटकन बनवा ड्रायफ्रूट लाडू
साहित्य एक वाटी- खजूर बिया काढलेले अर्धा वाटी- काजू, बदाम, पिस्ता बारीक चिरलेले 1/4 वाटी- खवलेला नारळ एक चमचा- खसखस एक चमचा- तूप
अनोखी प्रेमकहाणी : आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत राहतात हे पक्षी
जसे मानव स्वतःसाठी घर शोधतात, तसेच हॉर्नबिल पक्षी झाडांच्या फांद्यांच्या पोकळीत आपले घरटे बनवतात. मादी हॉर्नबिल मुलांना वाढवण्यासाठी सुमारे ३ महिने स्वतःला घरट्यात कोंडून ठेवते. बंदिवासात असताना, श्वास घेता यावा आणि अन्न मिळावे म्हणून एक उघडे छिद्र असते. नर हॉर्नबिल त्याच्या चोचीने तिला खायला घालतो. जर नर परत आला नाही तर मादी मुलांसह घरट्यातच मरते. हॉर्नबिलचे स्थानिक नाव धनेश आहे आणि वैज्ञानिक नाव बुसेरोस बायकोर्निस आहे.
Rakshabandhan Special गॅस न जाळता स्वत:च्या हाताने पटकन नारळ बर्फी बनवा
साहित्य- एक वाटी- खवलेला ताजा नारळ ३/४ वाटी- साखर अर्धा वाटी- दूध (किंवा कंडेन्स्ड मिल्क) एक चमचा- वेलची पावडर एक चमचा- तूप काजू/बदाम
जेवणानंतर लगेच आंघोळ केल्यास काय होते? आंघोळ करण्याची योग्य वेळ जाणून घ्या
आंघोळ आणि खाणे या दोन्ही आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाच्या सवयी आहेत. आंघोळ केल्याने शरीर ताजेतवाने होते, त्वचा स्वच्छ होते आणि मन ताजेतवाने होते, तर अन्न आपल्याला ऊर्जा देते आणि शरीराचे पोषण करते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर या दोन्ही गोष्टी चुकीच्या वेळी केल्या तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते
ब्लॉकचैन टेक्नॉलॉजी करून करिअर करा, पात्रता जाणून घ्या
तंत्रज्ञानाचा विस्तार आणि नोकरीच्या बाजारपेठेतील मागणीमुळे, अनेक नवीन अभ्यासक्रम उदयास आले आहेत. यापैकी एक म्हणजे ब्लॉकचेन तंत्रज्ञान अभ्यासक्रम. डिजिटल फसवणूक, सायबर गुन्हे आणि सायबर हल्ला यासारख्या गुन्ह्यांवर उपाय ब्लॉकचेन तंत्रज्ञान अभ्यासक्रम आहे.
Hide
Back