रविवार, 23 फेब्रुवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
मराठी साहित्य
»
मराठी कविता
Written By
सौ. माधुरी अशिरगडे|
सावट
अवघं आयुष्य आक्रसलं
कोत्या संकोचानं
देहभागाचा सोहळा बाटवला
मुक्या पारतंत्र्यानं
जगण्याची अशीच आबाळ बघत
कैक आक्रोश बसले कारावासात
बुसटलेले संस्कार नग घेऊन
बसणेच घट्ट कवटाळून हातात
अहेवपण मिरवणार्या दुर्दैवाचं
आमरण येणं गोत्यात
एकहाती कष्टी लिखावट
चित्रगुप्ताच्या हट्टी खात्यात
दुःखी आभाळ कोसळलं
गरत्या गर्भावर
वांझोटं सावट अख्ख्या
विश्वावर.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पीरियड पँटी वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा, संसर्ग होणार नाही
Things to know if you are using period panties: आतापर्यंत, बहुतेक महिला पीरियड दरम्यान सॅनिटरी पॅड, टॅम्पन्स किंवा मेन्स्ट्रुअल कप वापरत होत्या, परंतु आजच्या काळात, पीरियड पॅन्टीज मासिक पाळीच्या रक्तस्त्रावाचे व्यवस्थापन करण्यासाठी एक पूर्णपणे नवीन आणि आरामदायी पर्याय म्हणून उदयास आल्या आहेत.
अकबर-बिरबलची कहाणी : वाळूपासून साखर वेगळी करणे
Kids story : एकदा सम्राट अकबर, बिरबल आणि सर्व मंत्री दरबारात बसले होते. तसेच एकामागून एक राज्यातील लोक त्यांच्या समस्या घेऊन दरबारात येत होते. तसेच, एक माणूस दरबारात पोहोचला. त्याच्या हातात एक भांडे होते. सर्वजण त्या भांड्याकडे पाहत होते, तेव्हा अकबरने त्या व्यक्तीला विचारले - 'या भांड्यात काय आहे?'
दिवटा - संत समर्थ रामदास
हुशार भाई हुशार । अवघीं असावें खबरदार । काळोखें पडतें फार । एकाशीं एक दिसेना ॥१॥ चोराचे कळप फिरती । अवचित दगा करिती । निजों नका जागविती । मी दिवटा साहेबाचा ॥२॥ मी हराम नव्हें साहेबाचा । नफर इतबाराचा । मज रातीं जागावयाचा । हुद्दा दिधला ॥३॥
जय भवानी जय शिवाजी ही घोषणा कोणी दिली
भवानीचे उपासक: शिवाजी महाराज हे दुर्गेच्या तुळजा स्वरूपाचे भक्त आणि उपासक होते. तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुलदैवत माँ तुळजा भवानी यांची स्थापना झालेली ही जागा, जी अजूनही महाराष्ट्र आणि इतर राज्यांमधील अनेक रहिवाशांच्या कुलदैवत म्हणून लोकप्रिय आहे. शूर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत आई तुळजा भवानी आहे. महान शिवाजी आईची मनोभावे पूजा करायचे.
आवडीच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करत असाल तर या ७ गोष्टी नक्की तपासा
२. तो तुमच्या सीमांचा आदर करतो का?- तुमच्या नात्यात एखाद्या गोष्टीबद्दल मर्यादा घालताना तुमचा जोडीदार तुम्हाला पाठिंबा देतो का ते पहा? जर हो, तर हा तुमच्या नात्यातील एक प्लस पॉइंट आहे. जर कोणी तुम्हाला सतत असे काहीतरी करायला भाग पाडत असेल जे तुम्हाला अजिबात आवडत नाही, तर हे थांबण्याचे लक्षण असू शकते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Chiffon Saree Styling Tips : शिफॉन साडी मध्ये सुंदर दिसण्यासाठी टिप्स
Saree Styling tips : शिफॉन साडीचे सौंदर्य कोणत्याही महिलेचे लूक वाढवू शकते. या साड्या त्यांच्या सौंदर्यासाठी, नाजूक कापडासाठी आणि आकर्षक ड्रेसिंगसाठी ओळखल्या जातात. कोणत्याही लग्न, सण किंवा ऑफिसच्या कार्यक्रमासाठी शिफॉन साडी तुमचा लूक आणखी वाढवू शकते.
दररोज बटाटे खाल्ल्याने साखर आणि लठ्ठपणा वाढतो का? या 6 गोष्टी लक्षात ठेवा
Potatoes Effect On Body : बटाटे ही एक लोकप्रिय भाजी आहे जी अनेक भारतीय घरांमध्ये दररोज वापरली जाते. पण अनेकदा प्रश्न पडतो की दररोज बटाटे खाल्ल्याने वजन आणि लठ्ठपणा वाढतो का? या प्रश्नाचे उत्तर थोडे गुंतागुंतीचे आहे आणि ते अनेक घटकांवर अवलंबून आहे
या 5 चुका तुमचे वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करतात
Married life mistakes : आजकाल, लग्नानंतर, अनेक नातेसंबंध जास्तीत जास्त 3 वर्षे टिकतात आणि घटस्फोटापर्यंत पोहोचतात. याची अनेक कारणे आहेत, परंतु आपल्याला अशा 5 कारणांबद्दल माहिती आहे ज्यामुळे पती-पत्नीमध्ये भांडणे होतात आणि अनेकदा हे भांडण घटस्फोटापर्यंत पोहोचते. यामुळे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होते.
जातक कथा: महिलामुख असलेला हत्ती
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. राजा चंद्रसेनच्या गोठ्यात एक हत्ती राहायचा. त्याचे नाव महिला मुख होते. महिलमुख हत्ती खूप हुशार, आज्ञाधारक आणि दयाळू होता. राजालाही महिलामुख हत्तीचा खूप अभिमान होता.
गुलकंद करंजी रेसिपी
साहित्य- दोन कप मैदा अर्धा कप तूप गरजेनुसार पाणी दोन कप मावा/खोया अर्धा कप गुलकंद दोन टेबलस्पून गोड बडीशेप दोन टेबलस्पून किसलेले सुके नारळ तळण्यासाठी तेल