testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचे निधन

hano marathe
Last Modified सोमवार, 2 ऑक्टोबर 2017 (09:47 IST)
प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे (७७) यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांनी
अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस आजारी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलकेलं होतं.

'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी'
ही वेगळ्या वळणाची दीर्घ कथा लिहून ते प्रकाशात आले.
चिपळूणला भरणाऱ्या 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली.


प्रकाशित साहित्य -
- अण्णांची टोपी (कथासंग्रह)> - आजची नायिका (उपरोधिक)> - इतिवृत्त - इतिहासातील एक अज्ञात दिवस (कथासंग्रह)
- उलटा आरसा (उपरोधिक)
- एक माणूस एक दिवस (भाग १ ते ३)
- कलियुग
- काळेशार पाणी : संहिता आणि समीक्षा (वैचारिक)
-घोडा
- चुनाव रामायण (व्यंगकथा)
- ज्वालामुख (कथासंग्रह)
- टार्गेट
- द बिग बॉस (व्यंगकथा)
- दिनमान (उपरोधिक लेख)
- देवाची घंटा
- न लिहिलेले विषय (वैचारिक)
- निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी (१९७२)
- न्यूज स्टोरी
- पोहरा (आत्मकथा; ह्णबालकांडह्णचा २रा भाग)
- बालकांड (आत्मकथेचा १ला भाग; दुसरा भाग - पोहरा)
- बालकाण्ड आणि पोहरा : समीक्षा आणि समांतर समीक्षा (संपादक आणि प्रकाशक - ह.मो. मराठे)
- मधलं पान (लेखसंग्रह)
- मार्केट (१९८६)
- मुंबईचे उंदीर (व्यंगकथा)
- माधुरीच्या दारातील घोडा (व्यंगकथा)
- युद्ध
- लावा (हिंदी)
-वीज (बाल साहित्य)
- श्रीमंत श्यामची आई (व्यंगकथा)
- सॉफ्टवेअर
- स्वर्गसुखाचे (विनोदी)
- हद्दपार
- आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी



यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

प्रदूषण कारणं आणि निवारण (मराठी निबंध)

national news
कु.ऋचा दीपक कर्पे

हेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या ...

national news
जर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून ...

भंडारा सिल्क अर्थात कोसा साडी

national news
खरं तर फॅशनचं जग ग्लॅमरस आहे. त्यातून एखाद्याला प्रसिद्धी मिळाली की ती फॅशन सर्वसामान्य ...

हँड ड्रायरखाली हात सुकवणं धोकादायक, जाणून घ्या याचे कारण

national news
हॉटेल, थिएटरमध्ये, ‘हँड ड्रायर’खाली हात सुकवणं सर्वाधिक धोकादायक असल्याचं एका संशोधनातून ...

वजन वाढण्याचे एक कारण सलॅड ही असू शकतं!

national news
आपल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जर आपण डायटिंग करत असाल आणि त्यासाठी सलॅडचे अधिक सेवन ...