testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

इटालियन फर्निचरचा उत्तम नमुना म्हणजे बिन बॅग्ज..

big bang
इटालियन फर्निचरचा उत्तम नमुना म्हणजे बिन बॅग्ज होय. उच्चभ्रू सोसायट्यातूनच नव्हे तर नवे घर घेणार्‍या प्रत्येकालाच आपल्या घरातही बिनची एखादी गोष्ट असावीच असा आग्रह असतो. पूर्वी ठरावीक शहरात विक्रीस असणार्‍या हे बिन सीरिज फर्निचर आता नाशिकमध्येही सहजपणे मिळते आहे. साधारणपणे ६00च्या पुढे अगदी लाखभर किमती असणार्‍या या बिन सीरिजमध्ये बिन चेअर, बिन बॅग्ज, बिन सोफा, बिन कोच, बिन बेड, बिन किड्स झोन, बिन गेम्स आदी वस्तू उपलब्ध आहेत. स्टायरोफोमने भरलेली ही बॅग्ज विविध रंगांत मिळते. दर्जेदार लेदर पॅकमध्ये उपलब्ध असणार्‍या बॅग्ज अर्थातच बिन फर्निचर अतिशय सुखद असते. हाताळायला तसे सोपे असतले तरी बच्चे कंपनींना हे फर्निचर वापरताना यावर उड्या मारताना थोडी खबरदारी घेण्याबाबतची सक्त ताकीद आधीच द्यावी.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

सेक्स लाईफला स्मूद व आरोग्यासाठी लीचीचे सेवन फायदेशीर...

national news
लीची गर्मित येणारे एक प्रमुख फळ आहे. चवीत गोड आणि रसदार असल्याशिवाय हे आरोग्यासाठी देखील ...

लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल या 5 गोष्टी नक्की वाचा

national news
लिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. एकमेकांना जाणून ...

आपल्यासाठी योग्य डायट प्लान

national news
दिवसभरात कामाच्या भानगडीत महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अनेक लोक योग, व्यायाम ...

भाज्या शिजवताना हे टाळा

national news
आपण ताज्या भाज्या आणतो तेव्हा त्यात असणारे पोषक घटक फार वेळ कायम राहात नाहीत.

ह्या डेनिम्स प्रत्येकाच्या वॉर्डरोब मध्ये असायलाच हव्यात

national news
डेनिम फॅब्रिक वापरून बनविलेली जीन्स सर्व वयोगटातील लोकांना फार आवडते. हे कपड्यांमधील एक ...