testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ऑफिसमध्ये हिरवाई असल्यास अनुकूल परिणाम

greenery in office
जर ऑफिसमध्ये हिरवाई असेल तर कर्मचार्‍यांचा काम करण्याचा वेग आणि उत्पादकता वाढते, असे दिसून आले आहे. याबाबत कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी संशोधन केले असून, त्यांच्या म्हणण्यानुसार अशा हिरवाईमुळे कर्मचार्‍यांचा उत्पादकतेमध्ये 15 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

संशोधकांनी तीन महिने हॉलंड आणि ब्रिटनच्या दोन बड्या कंपन्यांमध्ये संशोधन करून या बाबतचे निष्कर्ष काढले आहेत. दोन्ही कंपन्यांच्या ऑफिसमध्ये पुरेशा प्रमाणात झाडे-झुडपे ठेवण्यात आली. तीन महिन्यानंतर असे दिसून आले की, त्याचा अत्यंत अनुकूल असा परिणाम झालेला आहे. कर्मचारी आपल्या कामामध्ये अधिक संतुष्ट असून, ते पूर्वीपेक्षाही अधिक एकाग्रतेने व उत्साहाने ऑफिसचे काम करीत आहेत. शिवाय अशा झाडा-झुडपांमुळे इमारतीमधील प्रदूषण, धूळ आणि किटकांचे प्रमाण कमी होण्यासही मदत मिळते. त्यामुळे वातावरण अधिक स्वच्छ आणि निरोगी होते. त्याचा परिणाम कर्मचार्‍यांच्या आरोग्यावर होतो. अशा हिरवाईमुळे कर्मचारी आजारी पडण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून झाले.


यावर अधिक वाचा :

अटलजींच्या प्रेमामुळे राजकारणात आलो

national news
अटलजींचे माझ्यावर खूप प्रेम होते. अधूनमधून ते माझ्याशी राजकीय विषयांवर गप्पा मारायचे. ...

शांतीचा दूत म्हणून पाकिस्तानात : सिद्धू

national news
भारत आणि पाकिस्तानमधील प्रेम आणि शांतीचा सद्‌भावना दूत म्हणून मी पाकिस्तानला जात असून ...

केरळ पूर: 324 बळी

national news
केरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. येथे 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती ...

पाकच पंतप्रधानपदाची इम्रान खान घेणार आज शपथ

national news
पीटीआय पक्षाचे प्रुख इ्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून आज शनिवारी शपथ घेणार आहेत. ...

आता कावळे करणार साफसफाई!

national news
फ्रान्समधील प्यू ड्यू फोयू या ऐतिहासिक पार्कमध्ये सध्या कावळ्यांना कचरा उचलण्याचं ...