testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

प्रेयसीला असे खुश ठेवा

article
NDND
* जर ती नाराज असेल तर तिला बाहूपाशात घेऊन ती तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे याची तिला जाणीव द्या.
* तिच्या छोट्या-छोट्या गोष्टीही लक्षात ठेवा. कारण प्रेमात हाही महत्त्वाचा भाग आहे.
* कधी कधी तिच्या आवडीची गाणे तिलाच ऐकवा. (तुमचा आवाज कितीही खराब असला तरी)
* तिच्या मित्र-मैत्रिणींसोबतही काही वेळ घालवा.
* आपल्या कुटुंबातील व्यक्ती, आपले मित्र यांच्याशीही तिची ओळख करून द्या. यामुळे तिचा तुमच्यावरील विश्वास वाढेल.
* कधी-कधी तिच्यासोबत थोडी मस्तीही करा. (गुदगुल्या करणे, बाहूपाशात घेणे आदी)
article
NDND
* तिच्या केसांमधून तुमचा हात फिरवा. यामुळे तिला तुमच्या प्रेमाची जाणीव होईल.
* हसविण्यासाठी काही जोक्स ऐकवा.
* अर्ध्या रात्री तिच्या खिडकीजवळ एक छोटा दगड फेका आणि तिला सांगा की तुम्हाला तिची किती आठवण येते.
* तिच्याशी एकांतात वागता तसेच मित्रांसमोरही वागा.
* तिच्यावरील प्रेम नेहमी तिच्यासमोर व्यक्त करीत जा.

वेबदुनिया|

प्रेयसीच्या चेहर्‍यावर हास्य पाहू इच्छित असाल तर खाली दिलेल्या टिप्सचे पालन करा. त्यामुळे तुमची प्रेयसी आनंदीत होईलच शिवाय तिला आनंदी पाहून तुमचाही आनंद द्विगुणित होईल.

* तिच्या सौंदर्याची स्तुती करा.
* काही सेकंदांसाठी तिचा हात हातात घ्या.
* प्रेमळ चुंबन द्या.
* झोपेतून उठविण्यासाठी तिच्याच आवाजातली रेकॉर्ड केलेला आवाज ऐकवा.
* तुम्ही तिच्यावर प्रेम करता याची तिला वेळोवेळी जाणीव द्या.
फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा...


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

Home Remidies : फिटकरी (तुरटी)चे खास गुण

national news
तुरटीचा प्रयोग खास करून पावसाळ्यात पाण्याला स्वच्छ करण्यासाठी केला जातो. तुरटीला लोक ...

गणपतीने आपल्या बुद्धिमत्तेने शर्यत जिंकली

national news
एके दिवस शंकर पार्वतीनं आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावले. गमंत म्हणून दोघा भावंडांमध्ये ...

'फिटनेस'चे सोपे उपाय

national news
अनेक महिला म्हणतात की मला स्वत:च्या आरोग्याकडे पाहायला वेळ नाही. मात्र आपल्यासाठी काही ...

चुकीच्या व्यक्तीशी प्रेम होण्यामागील कारण जाणून घ्या ...

national news
अनेकदा प्रेमात पडताना आपल्याला जाणवत असतं की ती व्यक्ती आपल्या अपेक्षेत बसत नाहीये तरी ...

कच्ची केळीचे भजे

national news
कच्ची केळी वाफवून घ्या. त्यानंतर त्यावरील सालटे काढून त्याच्या स्लाइड तयार करा. ...