स्वयंपाकघरात धान्य आणि मसाले घराच्या नैऋत्य दिशेला साठवून ठेवावे. स्वयंपाकघराचा ओटा पूर्वेकडच्या भिंतीकडे असावा. त्यामुळे स्वयंपाक करणार्याचे तोंड सहजपणे पूर्व दिशेकडे राहील. तो अत्यंत शुभसंकेत आहे.