शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

दुसर्‍यांच्या या वस्तू वापरणे आपल्याला पडेल महागात

प्रत्येक व्यक्तीत दोन प्रकारच्या ऊर्जा नकारात्मक आणि सकारात्मक असतात. वास्तूत म्हटले आहे की दुसर्‍यांच्या वस्तूंचा वापर नाही करायला पाहिजे. वस्तूनुसार त्यांची नकारात्मक-सकारात्मक वास्तू कोणालाही प्रभावित करू शकते. म्हणून वास्तूनुसार दुसर्‍यांच्या या वस्तूंचा वापर करण्यापासून स्वत:चा बचाव केला पाहिजे.  
 
तर जाणून घेऊ याबद्दल : 
 
1. गिफ्ट किंवा लकी वस्तू : जर तुम्हाला कोणी गिफ्ट दिले आहे तर त्याला कोणाला नाही द्यायला पाहिजे. त्याशिवाय जर तुमच्यासाठी एखादी वस्तू फार लकी असेल ती ही कोणाला देऊ नये. वास्तुनुसार यामुळे तुमची सकारात्मक ऊर्जा त्याच्याजवळ जाते आणि तुमचे जीवन त्यामुळे प्रभावित होत.  
 
2. घड्याळ : वास्तुनुसार कधीपण दुसर्‍याची घड्याळ आपल्या हातात बांधू नये. असे म्हटले जाते की दुसर्‍याची घड्याळ मनगटीवर बांधल्याने तुम्ही प्रगती करू शकत नाही. एवढंच नव्हे तर तुमच्या द्वारे करण्यात आलेली मेहनत वाया जाते. 
 
3. कोणाचे कपडे वापरू नये : वास्तूनुसार दुसर्‍यांचे कपडे घातल्याने त्याची नकारात्मक ऊर्जा तुमच्या येऊ लागते. म्हणून नेहमी दुसर्‍यांच्या कपड्यांचा वापर करणे टाळावे.
 
4. पेन (कलम): कधीपण कोणाच्या पेनाचा वापर करू नये आणि कधी घेतले तरी ते परत करायला पाहिजे. नाहीतर नुकसान होण्याची शक्यता असते.
 
5. बिस्तर: कधीपण दुसर्‍यांचा बिछाना नाही वापरायला पाहिजे. असे म्हटले जाते की बिछाना अर्थात बेडरूमचा वापर नाही केला पाहिजे. असे म्हटले जाते की यामुळे वास्तुदोष वाढतो आणि तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.