शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

VASTU TIPS: घराबाहेर लागलेली नेम प्लेट आणते गुड लक

वस्तूनुसार घराबाहेर लागलेली नेम प्लेट घरात सकारात्मकता आणते. घराबाहेर लागलेली नेम प्लेट एका प्रकारे घरमालकाच्या हक्काला दर्शवते. वास्तूनुसार घराचे नाव देखील एका चांगल्या नेम प्लेटवर लिहायला पाहिजे. नेम प्लेटवर लिहिलेला अर्थपूर्ण नाव तुमच्या जीवनात सक्सेस आणि गुडलक आणतो. असे म्हटले जाते की नेमप्लेट मुख्य दाराच्या डाव्याबाजूस लावायला पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगत आहो की वास्तूनुसार नेम प्लेटवर नाव आणि नेम प्लेट लावण्याच्या फायद्यांबद्दल :  
 
नेम प्लेटवर दोन लाइनपेक्षा जास्त नाही लिहायला पाहिजे.  
जर तुमचे घर उत्तर दिशेकडे असेल तर मेटलची नेम प्लेट उत्तम राहील.  
या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे की नेम प्लेट तुटलेली नको आणि हालायला देखील नको. याला दाराच्या उंचीच्या अर्ध्यावर लावायला पाहिजे.  
नेम प्लेटवर वर घराचे नाव लिहिलेले असायला पाहिजे. घराचे नाव असे असायला पाहिजे ज्याचा सकारात्मक अर्थ निघत असेल. असे केल्याने घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा येते.   
नेम प्लेट फारच आकर्षक आणि सुंदर असायला पाहिजे.