testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वास्तुदोष निवारणाचे उपाय

vastu
वेबदुनिया|
घरात आहे, असे समजताच काही लोक नवीन बांधकामाची तोड-फोड करताना दिसतात. परंतु तसे केल्याने वास्तुदोष नाहीसे होत नाही‍त. हा आपला गैर समज असतो. तो आधी मनातून काढून टाकायला हवा. खालील उपाय तुम्ही वापरून वास्तुदोष मुक्त होऊ शकतात.
* आपल्याला आवडीच्या सुगंधित फूलांचा गुच्छ नेहमी आपल्या बेडरूममध्ये डोक्याच्या बाजूच्या कोपर्‍यात ठेवावे.

* आपल्या शयनकक्षात खरगटी भांडी ठेऊ नये, कारण घरातील महिलांची वारंवार प्रकृती बिघडत असते.

* कुटूंबात कोणाला भयानक स्वप्न पडत असतील तर झोपताना डोक्याशी गंगाजल ठेवावे.

* कुटुंबात कोणी भयानक आजाराने पिडीत असेल तर चांदी पात्रात शुद्ध केसरयुक्त गंगाजल भरून ठेवावे.

* घरातील पुरूष हे नेहमी मानसिक तणावग्रस्त असतील तर घरात तुपाचा दीवा लावून गुलाब अगरबत्ती लावावी.

* शयनकक्षात झाडू नये. जर घरात नेहमी वादविवाद होत असतील तर उशी जवळ लाल चंदन ठेऊन झोपावे.

* जर दुकानात नेहमी चोरी होत असेल तर दुकानाच्या पायरीजवळ पूजा करून मंगल यंत्राची स्थापना करावी.

* दुकानदारीत मन लागत नसेल तर मुख्याद्वारच्या मागे किंवा पुढे श्वेत गणपतीची मूर्तीची विधिवत स्थापना करावी.

* घरातील ज‍िन्याखाली बसून महत्त्वपूर्ण कार्य करू नये.

* दुकान, फॅक्टरी, कार्यालय आदी ठिकाणी वर्षांतून एकदा तरी पूजा अवश्य करावी.

* गुप्त शत्रु त्रास देत असतील तर चांदीचा नाग तयार करून करून झोपताना त्यांना पायाशी ठेवले पाहिजे.

* नवीन जागी मन रमत नसेल, कोणत्याच कार्यात यश येत नसेल तर घरातील दारा खिडक्यांना पिवळ्या रंगाचे पडदे लावावेत.

* घराला लागून असलेल्या घराच्या छतावर हळद थिंपळावी व ब्राम्हणास पिवळे वस्त्र दान करावे.

* जर संतती सुख नसेल, मुलगा व वडील यांच्यात जमत नसेल तर सूर्य यंत्र मुख्यप्रवेशद्वारमध्ये ठेवून त्याची प्राणप्रतिष्ठा करावी.


यावर अधिक वाचा :

आकाशात रंगणार अद्भुत सोहळा

national news
अवकाशीय घटना मानवासाठी नेहमीच अविस्मरणीय असतात. अशीच एक दुर्मिळ घटना येत्या बुधवारी ...

भंडारकवठ्याची भाकणूक

national news
भीमा नदीच्या काठी वसलेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे श्री शिवयोगी ...

का करतात हात जोडून Namaskar

national news
आपण जेव्हाही कोणाला भेटतो तर पाया पडतो किंवा हात जोडून नमस्कार करतो.

गुरुवारी हे 7 उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होतील

national news
गुरुवारी बृहस्पतीच्या पूजेचे विशेष महत्त्व असत. गुरु भाग्य आणि धर्माचा कारक ग्रह मानला ...

राम, लक्ष्मण आणि सीतेच्या देह त्यागाची कथा

national news
रामायणात राम राज्य स्थापित झाल्यानंतरची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे, तुम्हाला माहीत ...
Widgets Magazine

अबुधाबीतील मंदिराचे मोदी करणार उद्‌घाटन

national news
अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार ...

खग्रास चंद्रग्रहणामुळे शिर्डीत साई दर्शन बंद

national news
खग्रास चंद्रग्रहण असल्याने साई मंदिर आज चार तास बंद असेल. या वेळेत भक्तांना दर्शन घेता ...

अनोखा मुख्यमंत्री, संपत्ती केवळ ३९३० रुपये

national news
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांची संपत्ती केवळ ३९३० रुपये आहेत. विशेष म्हणजे ...

बजेटमध्ये करमुक्त इन्कमची सीमा तीन लाखापर्यत शक्य

national news
आगामी बजेटमध्ये करमुक्त इन्कमची सीमा अडीच लाखाहून वाढवून तीन लाख केली जाऊ शकते. आणि ...

श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहावा

national news
जगातील श्रीमंत देशांच्या यादीत भारताचा सहावा क्रमांक असून भारताची संपत्ती 8 हजार 230 अब्ज ...