Widgets Magazine

घरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल ?

Widgets Magazine
home renovation 600


घरात राहणारा लोकांचे सारखे आजारी पडणे.   
घरात सारखे भांडण होत असले तर.  
फायदेपेक्षा खर्च जास्त होणे.  
जास्तकरून लोकांची मानसिक स्थिती सारखे खराब होणे.  
घरात घुबडाचे दिसणे.  
घरात राहत असताना भिती वाटत असेल तर.  
रात्री घरात वेग वेगळ्या प्रकाराचे आवाज येणे.   
सुरू असलेल्या कामांचे एकदम थांबणे.  
घरात आत्म्याचे दिसणे.  
गृह क्लेश राहणे  
वाईट स्वप्न दिसणे  
लग्न किंवा संतानपक्षाकडून अवरोध  
जर वर दिलेले हे लक्षण दिसत आसतील तर समजून घ्या की तुमच्या घरात नक्की वास्तुदोष आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

वास्तुशास्त्र

news

Vastu Tips : देवघर कुठे असावे?

देवघर पश्चिम किंवा दक्षिण दिशेत नसले पाहिजे. देवघर पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असले ...

news

Vastu tips: घरात चुकूनही ताजमहालाचे फोटो लावू नये

कळत न कळत आम्ही असे काही फोटो किंवा शोपीस आपल्या घरात आणतो, ज्यामुळे घरातील वातावरण ...

news

वास्तू: जेवण बनवताना मन असावं शांत

आहार हे आमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणून जेवण तयार करताना, ज्या जागेवर ...

news

मानसिक ताण दूर करेल हा वास्तू उपाय

जर घरात नकारात्मक ऊर्जेचा आभास होत असेल तर घरात संध्याकाळी सुवासिक आणि पवित्र धूर करावा. ...

Widgets Magazine