testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मुलांच्या प्रगतीसाठी अमलात आणा या वास्तू टिप्स


मुलांच्या प्रगतीसाठी त्यांची खोली वस्तूप्रमाणे असायला हवी. वस्तूप्रमाणे बदल केल्याने मुलांची होत असून त्यांची ग्रहण करण्याची क्षमतादेखील वाढते. याने मुलं मन लावून अभ्यास करतात व त्यांचं
आरोग्यही उत्तम राहतं.


* घरात मुलांची खोली पूर्व, उत्तर, पश्चिम किंवा वायव्य दिशेत असणे चांगले असते. दक्षिण, नैऋत्य किंवा आग्नेय मध्ये मुलांची खोली नसावी.>
* मुलांच्या खोलीतील रंग पूर्णपणे त्यांच्या शुभ रंगाप्रमाणे असायला हवा. मुलांच्या पत्रिकेप्रमाणे हे निश्चित करायला हवं.


यावर अधिक वाचा :