testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वास्तूचे हे 5 उपाय करा आणि घरात वाढवा सुख-समृद्धी

घर आणि ऑफिसमध्ये सुख-समृद्धी वाढवण्यासाठी वास्तूत बरेच उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमुळे नकारात्मक ऊर्जेला दूर करून
वातावरणाला सकारात्मक बनवू शकता.

वस्तूनुसार पूर्व आणि उत्तर दिशा जास्त ऊर्जावान दिशा आहेत. या दिशांमुळे स्वास्थ्य, समृद्धी आणि रचनात्मक शक्तीचा विकास होतो.
लाकडापासून तयार वस्तूंना घर किंवा ऑफिसमध्ये पूर्व दिशेत ठेवणे शुभ असत. येथे आपण जाणून घेऊ वास्तूचे काही अजून उपाय....

1. जर तुम्ही घर, ऑफिस किंवा शो-रूमच्या पूर्वी भागात लाकडाचे फर्निचर किंवा लाकडापासून बनलेल्या वस्तू जसे अलमारी, शो पीस,झाड किंवा लाकडाच्या फ्रेमशी निगडित फोटो लावले तर सकारात्मक लाभ मिळू शकतो.

2. घर, दुकान किंवा ऑफिसमध्ये सुख शांतीचे वातावरण हवे असेल तर या दिशांमध्ये रोप किंवा लाकडाच्या वस्तू ठेवायला पाहिजे.


3. टोकदार वस्तू जसे कात्री, चाकू इत्यादींची टोकदार बाजू बाहेर असेल असे ठेवणे उत्तम नाही आहे.


4. शयन कक्षात झाड नाही ठेवायला पाहिजे, पण आजारी माणसाच्या खोलीत ताजे फूल ठेवण्यास हरकत नसते. या फुलांना रात्री तेथून दूरकरून द्यायला पाहिजे.


5. मानसिक ताणापासून बचाव करण्यासाठी चंदनाची उदबत्ती लावायला पाहिजे. याने ताण कमी होण्यास मदत मिळेल.


यावर अधिक वाचा :

गंगादशहरा: काय करावे ?

national news
गंगादशहराच्या १० दिवसांच्या पर्वकाळात हे करावे:

मृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो

national news
पृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...

हिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण?

national news
हिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...

मधुचंद्राच्या रात्रीसाठी सत्यवतीने ऋषींसमोर ठेवल्या होत्या ...

national news
जेव्हा पराशर ऋषींनी सत्यवतीसोबत संबंध बनवण्याची इच्छा झाली तेव्हा तिने 3 अटी ठेवल्या... ...

आपल्याला पितृदोष आहे, हे कसा ओळखाल?

national news
आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही, हे ओळखण्यासाठी आपल्याकडे कुंडली असणे आवश्यक असते. परंतु ...
Widgets Magazine

खासदार बंडारू दत्तात्रय यांच्या मुलाचे निधन

national news
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार बंडारू दत्तात्रय यांच्या मुलगा बंडारू वैष्णव (२१) ...

देशात 17 राज्यांमध्ये तापमान 40 डिग्रीहून अधिक, बूंदी ...

national news
देशात उष्णतेमुळे तापत आहे. उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट असल्याने लोकांची हाल होत ...

नातवंडांची जबाबदारी 'आजी-आजोबां' ची नाही

national news
'आजी - आजोबा काही पाळणाघरं नाहीत. नातवंडांची जबाबदारी आजी-आजोबांची नाही तर आई-वडिलांची ...

स्वप्नील जोशी करणार आयपीएलच्या अंतिम सामन्याचे समालोचन !

national news
सध्या देशात आयपीएल २०१८ चे वारे जोमाने वाहत आहे, आयपीएलच्या यंदाच्या पर्वात कोणता संघ ...

सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

national news
सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे आता इंधन दर शंभरीकडे ...