शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (12:18 IST)

लक्ष्मी हवी मग घरात ठेवा कच्ची जागा

घराचा निर्माण करताना त्यात थोडीशी जागा कच्ची जरूर ठेवा. जर घरात कच्ची जागा नसेल तर तेथे लक्ष्मीचा वास राहत नाही. अशा घरात वैवाहिक जीवनाचे सुख मिळत नाही.  
 
घराचे निर्माण करताना त्याचा थोडीशी जागा कच्ची जरूर ठेवा. अशा घरात शुक्राशी निगडित वस्तूंना घरातील एखाद्या एकांत जागेवर ठेवल्याने वास्तू दोष संपुष्टात येतो. वास्तुदोषापासून सुटकारा मिळवण्यासाठी काही असेच उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत.  
 
जेवणाच्या आधी जेवणाचा काही भाग काढून गाय, कुत्रा आणि कावळ्याला खाऊ घालावे.  
 
गोड पोळी संत किंवा कुत्र्यांना खाऊ घालावी.  
 
जन्म पत्रिकेत जे ग्रह शुभ आणि उच्च स्थितीत असतात त्यांच्याशी निगडित वस्तूंचे दान नाही द्यायला पाहिजे आणि न ही त्याला वाहत्या पाण्यात प्रवाहित करायला पाहिजे.  
 
घराच्या देव्हार्‍यात देवांची प्रतिमा ठेवणे योग्य नाही आहे. ज्या जातकांच्या सप्तम भावात गुरू असतो त्यांच्यासाठी तर अधिकच हानिकारक आहे. मूर्तीच्या जागेवर कागदाचे चित्र ठेवणे उत्तम असतात.