testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सूर्यानुसार काही वास्तू टिप्स

वास्तू शास्त्र पंच तत्त्वांवर आधारित आहे. हे पंच तत्त्व आहे अग्नी, वायू, पाणी, पृथ्वी व आकाश. सूर्य देखील अग्नीचा स्वरूप मानन्यात आला आहे.
म्हणून सूर्य देखील वास्तू शास्त्राला प्रभावित करतो. त्यासाठी जरूरी आहे की सूर्योदयापासून ते सूर्यास्त होण्याच्या दिशा व वेळेनुसार आम्ही भवन निर्माण करायला पाहिजे आणि आपल्या
दिनचर्येचे निर्धारानं करायला पाहिजे. वास्तू शास्त्रानुसार जाणून घ्या सूर्योदयानुसार सूर्यास्तापर्यंत आम्हाला कोणत्या वेळेस काय काम करायला पाहिजे -

1. वास्तू शास्त्रानुसार मध्य रात्री ते अहोरात्री 3 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या उत्तरी भागात असतो. ही वेळ अत्यंत गोपनीय असते. या वेळेस
किंमती वस्तू किंवा दागिन्यांना सांभाळून ठेवून गुप्त जागेवर ठेवायची वेळ असते.

2. सूर्योदयाअगोदर रात्री 3 ते पहाटे 6 वाजेपर्यंत ब्रह्म मुहूर्त असतो. या वेळेस सूर्य पृथ्वीच्या उत्तर-पूर्वी भागात असतो. ही वेळ पूजा व अभ्यासासाठी योग्य असते.


3. सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या पूर्वी भागात असतो. म्हणून घर असे बनले पाहिजे की या वेळेस सूर्याचा पर्याप्त प्रकाश घरात येऊ शकेल.


4. सकाळी 9 ते दुपार 12 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या दक्षिण-पूर्वेत असतो. ही वेळ स्वयंपाक करण्यासाठी उत्तम असते. स्वयंपाकघर व
स्नानघर (बाथरूम) ओले असतात. हे अशा जागेवर असायला पाहिजे, जेथे सूर्याचा पर्याप्त प्रकाश येऊ शकेल, तेव्हा ही जागा वाळलेली आणि आरोग्यकारक असू शकते.

5. दुपार 12 ते 3 वाजेपर्यंत विश्रांती काळ (आरामाचा वेळ) असतो.
सूर्य आता दक्षिणांत असतो, म्हणून आराम कक्ष या दिशेत बनायला पाहिजे.


6. दुपार 3 ते संध्याकाळ 6 वाजेपर्यंत अध्ययन आणि कामाचा वेळ असतो आणि सूर्य दक्षिण-पश्चिम भागात असतो. म्हणून ही दिशा अध्ययन कक्ष (स्टडी रूम) किंवा पुस्तकालय (लाइब्रेरी)साठी उत्तम असतो.


7. संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंतचा वेळे भोजन, एकत्र बसणे आणि अभ्यासासाठी असतो. म्हणून घरातील पश्चिमी कोपरा भोजन किंवा बैठक कक्षेसाठी उत्तम असतो.

8. संध्याकाळी 9 ते मध्य रात्रीच्या वेळेस सूर्य घराच्या उत्तर-पश्चिमांत असतो. हा स्थान शयन कक्ष (बेडरूम)साठी देखील उपयोगी आहे.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

वारी पंढरीची: गोंदवले ते पंढरपूर

national news
श्री. अमेय पद्माकर कस्तुरे

गुरु पौर्णिमा पूजनाची सोपी विधी

national news
आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. ...

छत्रपती शिवाजी महाराजांची गुरुभक्ती

national news
छत्रपती शिवाजी महाराज हे गुरु समर्थ रामदास स्वामी यांचे एकनिष्ठ भक्त होते. राजा ...

गुरु पौर्णिमा 2019 : 16 जुलै रोजी गुरु पूजनात हे 4 मंत्र ...

national news
16 जुलै 2019, मंगळवारी गुरु पौर्णिमा आहे. गुरु पौर्णिमेला गुरु पूजनाचा दिवस आहे परंतू ...

श्री समर्थ सद्गुरूचा समर्थ महिमा

national news
श्री समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्राला लाभलेले सद्गुरू होत. चारशे वर्षांनंतर आजही ...

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...