बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तू : घरात नसावे तळघर, जाणून घ्या त्याचे हे नुकसान

वास्तूनुसार घरात तळघर नसावे. जर बनवणे आवश्यक असेल तर या गोष्टींचे लक्ष ठेवायला पाहिजे -
 
बेसमेंट (तळघर किंवा तहखाना) सर्व घरांमध्ये नाही बनवला जातो. काही लोकच हे बनवतात. घरात तळघर फारच गरज असेल तरच बनवला जातो. वास्तूनुसार घरात तळघर नसावे. जर बनवणे आवश्यक असेल तर या गोष्टींचे लक्ष ठेवणे फारच गरजेचे आहे - 
 
तळघर न बनवण्यामागे एक कारण असे ही आहे की त्याच्याशी निगडित शंकेचा तुमच्यावर प्रतिकूल प्रभाव पडतो व तुमची झोप देखील पूर्ण होत नाही. 
 
जर तळघर बनवणे आवश्यक असेल तर घराच्या खाली बनवू नये. ईशान्य कोपरा (उत्तर-पूर्व) तळघर बनवण्यासाठी योग्य आहे. 
 
बेसमेंटमध्ये राहणार्‍यांचा व्यापार ठीक चालत नाही. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मनात हीनभाव राहतो. 
 
आवासीय भवनांमध्ये जर बेसमेंट बनवले असेल तर वास्तूचे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. बेसमेंटचा आकार शेगडीसारखा नको. 
 
ईशान्य कोपर्‍यात तळघर असल्यास तेथे सूर्याची किरणे सोप्यारिती पोहोचते, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जेत कमतरता असायला पाहिजे. 
 
शक्य असल्यास तळघरात राहण्यापासून स्वत:चा बचाव केला पाहिजे, कारण तळघर हे अंधकाराचे सूचक आहे जे घरात प्रवेश करणार्‍या ऊर्जेला मंदावतो.