testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

उद्योग धंद्यात यश मिळवायचे असेल तर बेडरूममध्ये ठेवा या वस्तू

Last Modified शनिवार, 7 जानेवारी 2017 (00:04 IST)
उद्योग धंद्यात जर वास्तूच्या नियमांचे पालन केले तर नक्कीच तुमच्या उद्योगात वाढ होते. वास्तू शास्त्रानुसार, प्रत्येक प्रकारच्या
उद्योगाची आपली एक वेगळी ऊर्जा असते. ज्याचे योग्य प्रकारे प्रयोग केल्याने व्यापारात कधीही पैशाची तंगी येत नाही. तसेच जर व्यापारी व्यवसायानुसार आपल्या बेडरूमध्ये या वस्तूंना ठेवतात तर वास्तुशास्त्रानुसार त्यांना नक्कीच यश मिळतो.
सोने-चांदीचे व्यापारी :-
सोने-चांदीच्या व्यापार्‍याला व्यवसायात वाढ करण्यासाठी बेडरूममध्ये मोरपंख लावायला पाहिजे. मोर पंख जर चांदीचे असेल त्याचे त्वरित फायदा मिळतो.

कपड्यांचे व्यापारी :-
कपड्यांच्या व्यापारीला व्यवसायात वाढ करण्यासाठी आपल्या बेडरूममध्ये लाल रंगाची ओढणी ठेवायला पाहिजे. ओढणीला कपड्याच्या अलमारीत ठेवावे.

बिल्डिंग मटेरियलचे व्यापारी :-
बिल्डिंग मटेरियलच्या व्यापारीला आपल्या बेडरूममध्ये काळ्या किंवा ब्राऊन रंगाचा एखादा शो-पीस किंवा फोटो ठेवायला पाहिजे.
असे केल्याने व्यवसायात वाढ होईल.

भाड्यांचे व्यापारी :-
भांड्यांच्या व्यापारीला उद्योगात यश मिळवण्यासाठी आपल्या बेडरूममध्ये तांब्याचा लोटा ठेवायला पाहिजे, जर तांब्याचा लोटा नसेल तर तांबत्याचा एखाद्या शो पीस ठेवायला पाहिजे.

फर्निचरचे व्यापारी :-
फर्निचर किंवा लाकडाच्या सामानाच्या व्यापारीला आपल्या बेडरूममध्ये बासुरी ठेवायला पाहिजे. असे केल्याने व्यापारात होणार्‍या नुकसानीला तुम्ही टाळू शकता.

मोटार गाड्यांचे व्यापारी
:-
मोटार गाड्यांच्या व्यापारीला आपल्या बेडरूममध्ये तांब्याचा पिरामिड ठेवायला पाहिजे, याने व्यवसायात वाढ होते.

किरानाच्या व्यापारी :-
किराणा किंवा खाद्य पदार्थासंबंधित व्यापार्‍याला बेडरूममध्ये गायीची मूर्ती किंवा फोटो ठेवायला पाहिजे. असे केल्याने त्यांना व्यवसायात नक्कीच लाभ मिळेल.

इलेक्ट्रॉनिक सामानाचे व्यापारी :-
मोबाइल, टीव्ही सारखे इलेक्ट्रॉनिक सामानाच्या व्यापारिला आपल्या बेडरूममध्ये क्रिस्टल लटकवून ठेवायला पाहिजे. असे केल्याने व्यापारात धन संबंधी लाभ मिळतो.

औषधांचे व्यापारी :-
औषधांच्या व्यापारीला आपल्या बेडरूममध्ये सूर्याची मूर्ती किंवा फोटो लावायला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने व्यापारमध्ये होणार्‍या नुकसानीपासून बचाव होऊ शकतो.

जोडे चपलांचे व्यापरी :-
जोडे चपलांच्या व्यापारीला आपल्या बेडरूममध्ये काळ्या रंगाचा एखादा शो पीस ठेवायला पाहिजे. असे केल्याने त्याला व्यापारात फायदा होतो.

संगीत संबंधित सामानाचे व्यापारी :-
संगीत-कलाशी निगडित सामानांच्या व्यापारीला आपल्या बेडरूममध्ये वीणा किंवा बासुरी ठेवायला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने व्यापारात नक्कीच वाढ होते.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

चतुर्थीला गणपतीची पूजा करण्यापूर्वी हे नक्की बघा

national news
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे. स्नान करुन स्वच्छ हलक्या लाल ...

॥श्रीगणपत्यथर्वशीर्षम्॥

national news
हरिः ॐ नमस्ते गणपतये॥ त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमासि॥ त्वमेव केवलं कर्तासि॥ त्वमेव केवलं ...

ह्या दोन गोष्टी करून पतीला खूश करा...

national news
पहिले काम म्हणजे जर तुम्ही पतीच्या इच्छेनुसार वागल्यास तर पतीच्या मनामत पत्नीसाठी एवढे ...

वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व

national news
प्रामुख्‍याने महाराष्ट्रात वट पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. ज्‍येष्‍ठ ...

वटपौर्णिमा व्रत करण्याची सोपी विधी

national news
प्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा ...

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...