Widgets Magazine
Widgets Magazine

खर्च कमी करतील हे 4 वास्तू टिप्स

महागाई वाढत चालली आहे अशात बचत होत नाही उलट खर्च आटोक्याचा बाहेर जात असेल तर हे चार अमलात आणा:
1. घरात ज्या अलमारी पैसा ठेवत असाल तिचं तोंड उत्तर दिशेकडे असावे. याने धन वृद्धी होते.
2, नळातून थेंब-थेंब पाणी टपकत असल्यास त्याला सर्वात आधी दुरुस्त करवावे. अशा घरामध्ये पैसा पाण्यासोबत वाहून जातो.
> 3. घरातील तुटके-फुटके भांडे नकारात्मक ऊर्जा पसरवतात. याने धन वृद्धीत अडचणी येतात. अश्या भांड्याने घरातून बाहेर काढा.
> 4. घरातून पाणी कुठल्या मार्गाने बाहेर जात आहे, यावर आपल्या धनाची गती निर्भर करते. पाणी ड्रेन करण्यासाठी दक्षिण व पश्चिम दिशा उत्तम आहे. अशात आर्थिक समस्यांना समोरा जावं लागत नाही.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :